आज मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान नांदेड शहरापासून जवळच असलेल्या खुरगाव येथे बौद्ध धम्म गुरू भदंत पय्याबोधी थेरो यांनी अभिषेक तागझुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपली प्रतिक्रिया देताना प्रसारमाध्यमांना म्हटले आहे की,छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी असे खुरगाव येथे भदंत पय्याबोधी थेरो यांनी तागझुरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छारूपी म्हणाले आहेत.