कंधार तालुक्यातील बामणी (पंक) येथे गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे ढगफुटी दृश्य पाऊस झाला होता त्यामुळे बामणी येथील सर्व नाल्या गाळाने तुमल्या होत्या त्यामुळे नालिचे घान पाणी रस्त्यावरून वाहत होते हे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे अनेक रोगराईमुळे डास व मच्छरा मुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत होते रस्त्यावरून पाणी वाहत असताना त्या रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले होते त्यामुळे बामणी येथील माजी सरपंच जयसिंग पाटील कदम व नव तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन व गावातील तरुणांना