अकोट अकोला परिसराला बुधवारी ढकुटी सदृश्य पावसाने जोरदार रित्या जोडपून काढले याचा परिणाम रेल्वे वाहतूक देखील बघायला मिळाला असून अकोट अकोला डेमो ट्रेन ही दिनांक 28 ऑगस्ट साठी रद्द करण्यात आले असल्याची माहिती साउथ सेंट्रल रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकार प्राप्त झाली गुरुवार 28 ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक 77607,77608,77609,77610,77611,77612 या गाड्या रद्द राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रवासा होणारी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी वापर करणे गरजेचे झाले आहे.