दि.19 साडेसहा वाजेच्या दरम्यान परसवाडा येथे फिर्यादी हे आपल्या पोलीस स्टाफ सह परिसरात पेट्रोलिंग करीत असता आरोपी कार्तिक कटरे हे रेतीने भरलेले ट्रॅक्टर एक निळ्या पांढऱ्या रंगाच्या स्वराज ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर क्रमांक एमएच 35 एजी 7868 ची ट्रॉली किंमत सहा लाख रुपये या ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती किंमत 5500 असा एकूण सहा लाख पाच हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.