स्थानिक यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार व डा. प्रशांत पाठक यांना जयपूर येथे बेस्ट टिचर आफ द इयर २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार मिळविणारे यावर्षीचे राज्यातील हे दोनच शिक्षक आहे.सदर पुरस्कार हा हिंदुस्थान बुक आफ रेकार्ड यांचे तर्फे दरवर्षी देशातील शंभर निवडक शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी देण्यात येतो.पुरस्कार मिळाल्याबद्दल ऊभयतांचे शहरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.