येवला तालुक्यातील तळवाडे येथे शिवीगाळ का केली या कारणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संतोष पगारे याला राजू पगारे यांनी मारहाण करीत डोक्याला दुखापत केल्याने या संदर्भात संतोष पगारे यांनी दिले तक्रानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास एस एस आय ठोंबरे करीत आहे