धुळे सण उत्सव निमित्त शहरातील रस्त्यातील खड्डे बुजवा मागणी करत 4 सप्टेंबर गुरुवारी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांनी शहरातील साक्री रोड महापालिका येथे अतिरिक्त आयुक्त किशोर सुडके यांची कार्यकर्तेसह भेट घेऊन लेखी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शहरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील मुख्य रस्ते सह कॉलनीत रस्ते खराब झाले आहे. रस्त्यात खड्डे तयार झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यांची मोठी चाळण झाली