शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालय परिसरात 100 मीटर अंतरातील तंबाखू, खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान 10 पानठेल्यांवर छापे टाकून एकूण 2,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.