हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी डॉक्टर आहे उशिराने येत असल्याने पेशंट हे टाटगळत बसत असून यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अमोल घोंगडे यांनी आज दिनांक 5 सप्टेंबर वार शुक्रवारी रोजी सकाळी 11 वाजता मनोगत व्यक्त केले आहे