आज दिनांक 12 सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता चे दरम्यान चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी पूर्णा येथे स्वतःचे मुलानेच वडीलाच्या डोक्यावर रोल पाईप मारून हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी मुलगा महेश माणिकराव सोसे व 39 वर्ष याला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास चांदूरबाजार पोलिसांकडून सुरू आहे