दिंडोरी शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आली यावेळेस भाजपचे शहराध्यक्ष तुषार घोरपडे यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत त्यांनी एमएसईबी ला निवेदन दिले यावेळेस भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष श्याम मुरकुटे विलास देशमुख नगरसेवक नितीन गांगुर्डे रंजीत देशमुख मित्र आनंद जाधव संजय कदम मंदा गायकवाड सोनाली धात्रक आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .