मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे म्हणून जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मुंबईकडे रवान होत असताना अहिल्यानगरच्या बायपास मार्गाने ते मुंबईकडे रवाना होणार आहे मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू दे यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे