नांदेड तालुक्यातील मौजे वाजेगाव येथील शेख सोहेल शेख इब्राहिम वय 18 वर्षे हा मुलगा वाजेगाव इथून इतका पुलावरून दि 3 आक्टोंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता वाहून गेला होता.मनपा अग्निशमन विभाग व स्थानिक शोध व बचाव पदकामार्फत त्याचा शोध सुरू होता.आज दि 5 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी दोनच्या सुमारास छोटे कांबळज तालुका मुदखेड येथे त्याचा मृतदेह सापडला असल्याचे तहसीलदार नांदेड यांनी कळविले आहे पोस्टमार्टम व इतर कायदेशीर प्रक्रिया चालू आहे अशी माहिती आज रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान प्राप्त झ