अशोक नगर येथून दुचाकी चोरून नेणारे आरोपीस पोलिसांनी अमरावतीतून अटक केली आहे चंद्रमोहन उर्फ हरी ओम भिमराव सावरकर वय 42 वर्ष राहणार धनोडी नांदपूर तालुका आर्वी असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी आज सकाळी नऊ वाजता दिली आहे... ही कार्यवाही डी वाय एस पी चंद्रशेखर ढोले ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात अमर हजारे अंकुश निचत अमोल कोरडे भूषण इखार सुरज रिठे यांनी केली