जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा केलाय. फटाके फोडून आणि पेढे वाटून व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. राज्य सरकारने काल मराठा आरक्षणाचा जीआर काढत मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या समर्थनार्थ आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.यावेळी शिवसेना