दोन अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करून त्यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती कारंजा पोलिसांनी आज दिली आहे फत्तरुद्दीन उर्फ सदृद्दीन हसूनद्दीन इनामदार आणि शेख शब्बीर शेख शाकीर हे बेकायदेशीर दारू विक्री करतात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन दोन वर्षासाठी हद्दपारची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने आज दिली आहे