विदर्भातील मुख्यमंत्री असताना सुद्धा संत्राला भाव आहे का तूर उत्पादक शेतकरी किंवा संत्रा उत्पादक शेतकरी कपाशी उत्पादक शेतकरी चांगला आहे का असे सुद्धा ते यावेळी बोलले.अमेरिकेतला कापूस 23 ते 24 हजार रुपये क्विंटल ने विकत घ्यायचा मात्र माझ्या देशातील शेतकऱ्यांचा कापूस 7000 रुपये क्विंटल ने घ्यायचा हा कुठला प्रकार