धुळे रेल्वे मार्गासाठी साहित्य नेणारा ट्रक बाळापूर शिवारात कच्च्या रस्त्यावर अडकल्याने अन्य काम ठप्प झाल्याची घटना घडली आहे. नरडाणा बोरविहीर रेल्वे मार्गाचे काम बाळापूर शिवार पुढे सुरू आहे.या ठिकाणी अन्य साहित्य नेण्यासाठी ट्रकची मदत घ्यावी लागते.5 सप्टेंबर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजेच्या दरम्यान सिमेंटचे पाईप रेल्वे ट्रॅक मध्ये टाकण्यासाठी ट्रक मधुन कच्च्या रस्त्याने ट्रक चालक नेण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे आणि आज सकाळपासून सुरू असलेल