अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका इसमास शहर पोलिसांनी म्हाडा कॉलनी येथे २ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान पकडले. व त्याच्या ताब्यातून ७२० रुपयाचा देशी दारू मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.पोहेकॉ. गजानन वाघमारे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे म्हाडा कॉलनी येथे छापा टाकून संतोष लक्ष्मण तायडे वय 39 वर्ष रा.म्हाडा कॉलनी यास पकडले.व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी दारुच्या १८ नग शिश्या जप्त .