भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे मोठया उत्साहात आगमन झाले. सौभाग्यवती बिनाताई होळी, कन्या डॉ. देवश्री होळी यांनी विधिवत पूजन केले व गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, जैराम चलाख, लोमेश सातपुते, दिलीप नैताम, सुनील सोरते, तसेच परिवारातील सदस्य उपस्थित होते.