आज शुक्रवार दिनांक ०८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात अनोखे रक्षाबंधन साजरे झाले विक्रोळी मधील विद्यादीप विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आणि रोटरी क्लब मुलुंड पूर्व च्या वतीने या रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थिनींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते शिपाई पर्यंत सर्व पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन च्या शुभेच्छा दिल्या. या वेळी या विद्यार्थिनींनी पोलिसांसाठी विशेष ग्रीटिंग कार्ड ही बनविले होते, जे पोलिसांना देण्यात आले या वेळी पोलि