हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यानिमित्त आज दिनांक 11 ऑगस्ट वार सोमवारी रोजीच्या तीन वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी विविध विषयात चर्चा करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते