धुळे शिरुड गावात इंदिरा नगरात मागील भांडणाची कुरापत काढून मजुरावर जिवघेणा दहा जणांनी हल्ला चढवला.लाठ्या काठ्या लोखंडी सळईने हाणामारी करुन दहा ग्रॅम सोन्याचे अंगठी एक ग्रॅम सोन्याची बाळी 13 हजार 600 रुपये रोख रक्कम एक मोबाईल दहा जणांनी काढून घेतल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 27 ऑगस्ट बुधवारी दुपारी बारा वाजून 57 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. शिरुड गावातील इंदिरा नगरात शांतीलाल उत्तम मराठे वय 52 व्यवसाय मजुरी राहणार शिरुड तालुका जिल्हा धुळे .यांना मागील भांडणाची कुरा