Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: बाल कामगार नियमांच्या प्राथमिक अधिसुचना जारी:हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन:सरकारी कामगार अधिकारी

Wardha, Wardha | Aug 28, 2025
महाराष्ट्र बाल कामगार प्रतिबंधि व विनियमन अंतर्गत नियम 2025 नियमांची प्राथमिक अधिसुचना महाराष्ट्र शासनाच्या 7 ऑगस्ट रोजीच्या राजपत्रा प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसुचना सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या सुचनाफलकावर लावण्यात आली असून प्राथमिक अधिसुचनेवर हरकती व सुचना असल्यास 30 दिवसात सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us