Download Now Banner

This browser does not support the video element.

राजूरा: आ.सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रे, राजुरा विधानसभा केंद्र येथे 25 नागरीकांना विविध योजना/प्रमाणपत्राचे निःशुल्क लाभ

Rajura, Chandrapur | Aug 25, 2025
आ. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र, राजुरा विधानसभा च्या वतीने आज दि. 25 आगस्ट ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत राजुरा विधानसभा परीसरातील 25 नागरीकांना विविध योजना/प्रमाणपत्राचे निःशुल्क लाभ मिळवून देण्यात आले त्यामध्येराजुरा कार्यालयात :मतदान कार्ड-03, आयुष्यमान कार्ड-07, दिव्यांग प्रमाणपत्र-01 आदी लाभांचा यात समावेश आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us