तालुक्यातील एका गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयित आरोपी रोशन प्रकाश डोंगरे (रा. सेलू) याच्याविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात ता. 11 गुरुवारला दुपारी 3 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.