Install App
kulabanews
This browser does not support the video element.
मानगाव: मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ ढालघर फाटा इथं धावत्या कारला आग
Mangaon, Raigad | Sep 11, 2025
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ ढालघर फाटा इथं आज दुपारी धावत्या कारने अचानक पेट घेतला. चालकाच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला . स्थानिकांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत कारचे किरकोळ नुकसान झालं.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!