सायखेडा येथील ग्रामपंचायत कार्यालयातील महत्त्वाचे दस्ताऐवज जाळून नष्ट झाल्या प्रकरणी नागरिकांनी आज 3 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती पांढरकवडा येथे दिलेल्या तक्रारीमध्ये नागरिकांनी सखोल चौकशी करून दोषी वर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.