कालपासून सुरू असलेल्या गणपती विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पडली, सातारा शहरातील सर्वच मंडळांनी सहकार्य केले, सातारा नगरपालिका पोलीस प्रशासन यांनीही सर्व मंडळांना सहकार्य केले आहे, पुढच्या वर्षी गणेश मूर्तीची उंची कमी ठेवावी असे मत, सातारा नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी, आज शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता, बुधवार नाका येथील विसर्जन तळ्यावर सांगितले.