'मन की बात' कार्यक्रम हा प्रेरणेचा एक पाठच आहे. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना प्रोत्साहन देण्यासाठी 'मन की बात'च्या माध्यमातून एका छताखाली घेऊन येतात. आज ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभावना जपत सर्वांसोबत आपली 'मन की बात' केली.आज ३१ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता भाजपाचे ज्येष्ठ नेते व धामणगाव मतदार संघाचे माजी आमदार अरुण अडसड यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये "मन की बात" कार्यक्रम बघितला आहे.