Download Now Banner

This browser does not support the video element.

वणी: आरक्षण बचावासाठी आदिवासी समाज बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर काढण्यात आला आक्रोश मोर्चा

Wani, Yavatmal | Sep 29, 2025
दिनांक 29/09/2025 रोज सोमवारला वणी शहरात आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणी, झरी व मारेगाव व सर्व आदिवासी समाज संघटनाचे नेतृत्वात भव्य आरक्षण बचाव आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us