हिंगोली उध्दव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी आकरा वाजता मनोज जरांगे यांच्या आझाद मैदान मुंबई येथे चालू केलेल्या लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शून सहभाग नोंदविला आहे यावेळी ठाकरे गट शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाली आहे