दिनांक 1 सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या दरम्यान चिकाळा ता. मुदखेड जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीचे घराचे गेटचे लॉक तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटातील नगदी व सोन्याचे दागिने असा एकुण किंमत 2,23,000/- रू चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला. फिर्यादी उदय देवराय देशमुख, वय 45 वर्षे, व्यवसाय शेती रा. चिकाळा ता. मुदखेड जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास सपोनि /पाटील, हे करीत आहेत.