आज दिनांक बारा स्पटेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती मिळाली की भरधाव कारने मोटरसायकिलला समोरासमोर जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला.ही घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबाडी प्रकल्पाजवळील वळणावर घडली.या धडकेत मोटरसायकिलस्वार पुंडलिक राजू राठोड (वय 24, रा. वडनेर) गंभीर जखमी झाला.