तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी आज दि. 2 सप्टेंबर रोज मंगळवार ला दुपारी 2 वा. जिल्हा परिषद भंडाराचे अध्यक्ष कविता उईके यांची भेट घेत मोहाडी तालुका व तुमसर तालुक्याच्या विकासा संदर्भात चर्चा केली. या भेटीदरम्यान जिल्हा परिषद पदाधिकारी तसेच कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.