Install App
sayedjamil
This browser does not support the video element.
परभणी: जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त परभणीत जुलूस सोमवार 8 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार जुलूस कमिटीची माहिती
Parbhani, Parbhani | Sep 4, 2025
परभणी शहरात सोमवार 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 30 वाजता परभणी शहरातील हजरत बिलाल मस्जिद येथून जश्ने ईद-ए- मिलादुन्नबी निमित्त भव्य जुलूस शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात येणार असल्याची माहिती जुलूस कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!