धक्कादायक ! सोयगाव भागात अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांची धाड, बोगस डॉक्टरसह चार संशयित ताब्यात Anc: मालेगावात सोयगाव भागातील एका बोगस डॉक्टर कडून अवैध गर्भपात सुरू होता त्या अवैध गर्भपात केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व जिल्हा आरोग्य विभागाने एकत्रित रित्या धाड मारत कारवाई केली आहे. मालेगावातील सोयगाव भागातील एका बंगल्यात सुरू होते हा सर्व प्रकार सुरू होता. बोगस डॉक्टर,दोघं महिलांसह चौघ संशयित्यांना अवैध गर्भपात करतांना रंगेहात पकडले..