महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रश्मीताई शुक्ला यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चा आंदोलन दंगल यांना नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांनी काय खबरदारी घ्यावी त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या त्या सूचनानुसार जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर या सर्वांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला सूचना देऊन पोलीस प्रशासन व नागरिकांमध्ये ताणतणाव कमी व्हावे.