मांजर्डे गावचे युवा नेते रोहित (मोन्टी) मोहिते आणि अनिकेत कांबळे यांनी आज मांजर्डे गावचे नेते मोहन (नाना) यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रोहित दादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि दादांच्या विकासकामाचा झंझावात तसेच दूरदृष्टी पाहून जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी तालुक्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी तसेच युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.