गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी २५९ बसेसचे बुकिंग झाले आहे. आज एस. टी. बसेस जिल्ह्यातील विविध आगारातून सोडण्यात आल्या अशी माहिती आज मंगळवार २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कणकवली विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली.