लव-जिहाद व महिलांवर होणाऱ्या अन्याय,अत्याचारा संदर्भातले खटले तातडीने निकाली काढावे व आरोपीस तात्काळ फाशीची कठोर शिक्षा करण्यात यावी. या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध संघटनांनी आज एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली. माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली आहे.