Download Now Banner

This browser does not support the video element.

महाड: महाड एमआयडीसीतील प्रसोल कंपनीत पुन्हा आग अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

Mahad, Raigad | Sep 10, 2025
महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रातील प्रसोल कंपनीत मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा एकदा आगीची घटना घडली. मागील दोन महिन्यांतील ही दुसरी आग असून, परिसरातील ग्रामस्थ आणि कामगार वर्गात तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us