अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांना एकरी 50 हजार रुपये द्या या मागणीसाठी खडकी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे 3 तास हे आंदोलन सुरु होते. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर अधिका-यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले