एमआयडीसीतील व्यापाराच्या हत्याप्रकरणी फर्निचरचा व्यवसाय करणारे सुफियान खान यांचा ३१ ऑगस्ट रोजी मलकापूर जवळील रेल्वे लाईन बोगदा जवळ दुचाकी वर आलेल्या चार व्यक्तींनी व्यापारांशी वाद घालून त्यांचा खून केला होताये.. यामधील चारही आरोपींशी आज घटनास्थळ पंचनामा म्हणून खदान पोलिसांनी एमआयडीसी परिसरातून धिंड काढली. दरम्यान पोलिसांनी याला घटनास्थळ पंचनामा असं नाव दिल जरी असेल मात्र लोकांच्या मनामध्ये पसरलेल्या दहशतीला कमी करण्यासाठी हा प्रयोग केला.