कै.गणेश श्रीकृष्ण उपाख्य दादासाहेब खापर्डे ह्यांची आज 172 वी जयंती. त्यांचा जन्म दिवस 27 ऑगष्ट 1854 असून अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या दिवशी तिथीनुसार श्री.गणेश चतुर्थी होती. आणी त्यामुळेच त्यांची जन्म कुंडली बघून त्यावेळेस च्या प्रख्यात पंडितांनी त्यांचे जन्म नाव गणेश च ठेवा असे त्यांचे वडील श्रीकृष्ण व आई मुक्ता बाई ह्यास सांगितले. आणी योगायोगाने आज 172 वर्षांनी ह्याच दिवशी पुन्हा तिथीनुसारच व तारखेनुसार सुद्धा त्यांचा जयंती दिवस आलेला आहे....