हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव महाराज यांच्या जन्मगावी नरसी येथे होणाऱ्या तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलन संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आज दिनांक सात सप्टेंबर रोजी बारा वाजता दरम्यान पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत संमेलनाच्या आयोजनाची माहिती देण्यात आली.