आज दिनांक 26 ऑगस्ट 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र राजुर येथे श्री गणपती मंदिर परिसरातील मुख्य प्रवेशद्वारावर हरतालिका किती निमित्त सालाबादप्रमाणे यावर्षीही मानाचा ध्वज उभारण्यात आला असून हा ध्वज मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व संत महंत व पुजारांनी उभारला असून विधिवत पूजन करून हा ध्वज आज उभारण्यात आला आहे, यावेळी मंदिर परिसरातील पुजारी भावी भक्त हे उपस्थित झाले होते.