सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे गेल्या तीन दिवसापासून घरकुलाचे हप्ते पडत नसल्याने जयपूर येथील घरकुल लाभार्थी व सरपंच पायघन यांनी उपोषण सुरू केले असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा आज दिनांक 11 सप्टेंबर वार गुरुवार रोजी तीन वाजता सरपंच पायदान यांनी दिला आहे