Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: नवरात्रोत्सवाचा जल्लोष,वर्धेत गर्दीवर नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त

Wardha, Wardha | Sep 29, 2025
शेजारील गावांतील नागरिकही देवीच्या दर्शनासाठी वर्धा शहरात मोठ्या संख्येने येत आहेत. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशावरून वाहतूक पोलिसांनी काटेकोर नियोजन करून चोख बंदोबस्त उभारला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us