युवानेते लखिचंद भाऊ पाटील यांचे वाढदिवसाचे औचित्य - लकी लक्ष 2025 सप्ताह भडगाव शहरात उत्साहात सुरु आहे या अंतर्गत नाथ संप्रदायाचे गायक नाथभक्त आकाश शिंदे व सहकलाकार यांचा भक्तीगितांचा संगीतमय कार्यक्रम आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता भडगाव शहरातील शनि चौकातील शनि मंदिर प्रांगणात नवनाथ मित्र मंडळ, शिवराजे मित्र मंडळ, रिद्धी सिद्धी गणेश मित्र मंडळ, सुदर्शन मित्र मंडळ, सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ, गुंजन मित्र मंडळ तर्फे आयोजित करण्यात आला होता सदर करण्यात आलेला होता,